भावाकडून 9 महिने बहिणीवर अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने औषध घेऊन केली आत्महत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भावाकडून 9 महिने बहिणीवर अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने औषध घेऊन केली आत्महत्या.

औरंगाबाद मधील वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना चुलत भावाला पोलिसांनी घेतले ताब्यात

 औरंगाबाद प्रतिनिधी- एकीकडे भाऊ-बहिणीचे नाते भक्कम करणारा सण म्हणजे रक्षाबंधन असताना, मात्र दुसरीकडे भाऊ बहिणाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडक

गर्लफ्रेंडने 1 लाख मागितल्याने प्रियकराची आत्महत्या
नवी मुंबईत दोन शाळकरी मुलांची आत्महत्या
9  वर्षीय इन्स्टा क्वीनची आत्महत्या

 औरंगाबाद प्रतिनिधी- एकीकडे भाऊ-बहिणीचे नाते भक्कम करणारा सण म्हणजे रक्षाबंधन असताना, मात्र दुसरीकडे भाऊ बहिणाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. चुलत भाऊच आपल्या अल्पवयीन बहिणीवर तब्बल नऊ महिन्यांपासून बलात्कार करत होता. पीडित अल्पवयीन मुलीने औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील वैजापूर(Vaijapur) तालुक्यात घडली आली आहे. याप्रकरणी विरगाव पोलिसांनी आरोपी चुलत भावाला ताब्यात घेऊन अटक केली असून, त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS