Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलाने गाडी चालवत वाहनांना उडवले

पुणे ः शहरात बेदरकारपणे गाडी चालवून अपघात झाल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. अशीच धक्कादायक घटना शहरातील पुणे सातारा रोडवर घडली. अल्पवयीन मुल

Solapur : क्रेनखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू (Video)
स्कूल बस आणि गाडीचा अपघात.
घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू .

पुणे ः शहरात बेदरकारपणे गाडी चालवून अपघात झाल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. अशीच धक्कादायक घटना शहरातील पुणे सातारा रोडवर घडली. अल्पवयीन मुलांनी घरच्यांना न सांगता गाडी पळवून 4-5 वाहनांना उडवल्याचे उघडकीस आले आहे. घटनेने एकच खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी या अल्पवयीन मुलांना चोपही दिला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अल्पवयीन मुलाने घरच्यांचा डोळा चुकवून चारचाकी चालवून अपघात केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. शहरातील सातारा रोडवर ही घटना घडली असून या अल्पवयीन मुलाने 4- 5 वाहनांना उडवले.

COMMENTS