सलमान खानने शिकार केलेल्या काळवीटाचे स्मारक उभारले जाणार.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सलमान खानने शिकार केलेल्या काळवीटाचे स्मारक उभारले जाणार.

बिष्णोई समाजातील लोक काळ्या हरणाला देवाचा अवतार मानतात.

24 वर्षांपूर्वी 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान शिकारीसाठी गेला होता तेव्हा त्याचे हरणाच्या शिकारीचे प्रकरण समोर आले होते. बिष्णोई(

अंबानींच्या पार्टीमध्ये एकाच फोटोत दिसले सलमान खान आणि ऐश्वर्या राय
सलमानची अजब स्टाईल!
सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा

24 वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान शिकारीसाठी गेला होता तेव्हा त्याचे हरणाच्या शिकारीचे प्रकरण समोर आले होते. बिष्णोई(Bishnoi) समाजातील लोक काळ्या हरणाला देवाचा अवतार मानतात. त्यामुळे आता कांकणी गावात याच काळवीटचे मोठे स्मारक उभारले जाणार आहे. ज्या ठिकाणी हरणाचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी स्मारकासह एक मोठे प्राणी बचाव केंद्र बांधले जाणार आहे.

COMMENTS