अहमदनगर प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील खंडोबा महाराज मंदिर नान्नज दुमाला परिसरातील फॉरेस्टला पाहाटेच्या सुमारास भीषण आग लागली असुन यावेळी
अहमदनगर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील खंडोबा महाराज मंदिर नान्नज दुमाला परिसरातील फॉरेस्टला पाहाटेच्या सुमारास भीषण आग लागली असुन यावेळी अग्निशामक दलाला पाचरण करत शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली गेली आहे. मात्र या आगी मध्ये मोठ – मोठ्या वृक्षांची नुकसान झाली आहे. मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक झाले आहेत. ही आग कशी लागली हे मात्र समजु शकले नाही.
COMMENTS