Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

भिवंडी ः भिवंडीत आगीचे सत्र सुरूच आहे. भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 15

राजधानी दिल्लीत आगीचा भडका
कुर्ला परिसरातील १२ मजली इमारतीला भीषण आग
मुंबईत २१ मजली इमारतीला भीषण आग

भिवंडी ः भिवंडीत आगीचे सत्र सुरूच आहे. भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 15 ते 20 गोदाम जळून खाक झालेत. तर जवळच उभ्या असलेल्या चार चाकी गाड्याही जळाल्या आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पाण्याची कमतरता असल्याने या आगीवर अद्यापही नियंत्रण मिळालेले नाही. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

COMMENTS