Homeताज्या बातम्यादेश

चक्क बोनस मध्ये जिवंत कोंबडी आणि दारूची बॉटल

कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दसऱ्याची अनोखी भेट

सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दसरा बोनस म्हणून चक्क जिवंत कोंबडी आणि दारुची बॉटल दिली जातेय. कंपन

अशोक कामगार पतसंस्थेच्या संचालकपदी नंदा ढूस
एन्काउंटर व्यवस्थेचा की प्रवृत्तीचा ?
लोकप्रिय अभिनेते कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दसरा बोनस म्हणून चक्क जिवंत कोंबडी आणि दारुची बॉटल दिली जातेय. कंपनीकडून ही फक्त दसऱ्याची भेट आहे, दिवाळी बोनस वेगळा आहे अशा आशयाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. याच दोघेजण आपल्या कामगारांना चक्क जिवंत कोंबडी आणि दारूची बॉटल देताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. तर कामगारही मोठ्या उत्साहाने ही भेट स्विकारताना दिसत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे सांगता येत नाही, मात्र या व्हिडिओमुळे तळीरामांच्या आनंदात आणखीच भर पडली आहे.

COMMENTS