Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यातील तरुणावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

कोपरगाव : तालुक्यातील अंजनापुर येथील रहिवासी मात्र लोणी येथील महाविद्यालयात आपल्या दुचाकीवरून जाणारा तरुण सचिन भाऊसाहेब गव्हाणे (वय-२१) यांचेवर ऐ

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू
तुळजाभवानी मंदिरात आता ड्रेसकोड
कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

कोपरगाव : तालुक्यातील अंजनापुर येथील रहिवासी मात्र लोणी येथील महाविद्यालयात आपल्या दुचाकीवरून जाणारा तरुण सचिन भाऊसाहेब गव्हाणे (वय-२१) यांचेवर ऐन होळीच्या दिवशी काल सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मनेगाव-काकडी विमानतळ मार्गे जात असताना विमानतळ भिंतीच्या आड दबा धरून बसलेल्या बिबट्याने जोरदार हल्ला चढवल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.त्यांचेवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोपरगाव संगमनेर तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS