Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व दोन मुलींना जिवंत जाळले

घटनेत पत्नी व दोन्ही मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

डोंबिवली प्रतिनिधी  – डोंबिवली मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.  कौटुंबिक  वादातून पतीने पत्नी व दोन मुलींना जिवंत जाळण्याचे घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नी व  दोन्ही मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रसाद पाटील असे या निर्दयी पतीचे नाव असून घरात आग लागल्याचे भासवले मात्र पोलिसांनी पतीचा बनाव उघड करत पत्नीच्या भावाच्या तक्रारीनंतर पतीच्या  विरोधात हत्येचा गुन्हा  दाखल करत तपास सुरू केला आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल
मविआ एकत्र निवडणूका लढवणार ः खा. शरद पवार
मोठी दुर्घटना ! शिकाऊ विमान कोसळून अपघात.

COMMENTS