Homeताज्या बातम्यादेश

एम्समधून घरी परतणार्‍या तरुणीवर बलात्कार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका विद्यार्थीनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता बिहारच्या दानापुरमध्ये एका तरुणीवर चार आरोपींनी सा

मुंबईत पुन्हा हिट अ‍ॅण्ड रन
श्री स्वामीचे अनुभव | श्री स्वामी समर्थ | Shri Swami Anubhav | LokNews24
कल्याण आखाडे ओबीसीची वज्रमुठ आवळतील-आ.धनंजय मुंडे

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका विद्यार्थीनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता बिहारच्या दानापुरमध्ये एका तरुणीवर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एम्स रुग्णालयातून घरी जात असलेल्या तरुणीचे अपहरण करत आरोपींनी तिच्यावर एका हॉटेलमध्ये आळीपाळीने बलात्कार केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी घटनेच्या काही तासांच्या आत चारही आरोपींना अटक केली आहे. याशिवाय या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS