Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालिका आयुक्तांच्या केबिन समोर माजी नगरसेवकाने फोडले मडके

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर शहरासह प्रभागात वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील हे आक्रमक झाले आहेत. माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेतील पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या केबिन समोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी मडके फोडत पालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.   

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी 15 मार्चला बैठक
Beed : गेवराई मध्ये निघाला सर्वपक्षीय संताप मोर्चा (Video)
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे गरजेचे- रणजीतसिंह डिसले

COMMENTS