ताडोबा व्याघ्र प्रकल्पात तारू आणि पारस या दोन वाघांची झुंज 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात तारू आणि पारस या दोन वाघांची झुंज 

 चंद्रपूर प्रतिनिधी - चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांचे दर्शन सध्या पर्यटकांना चांगलंच होत आहे. यातच वाघांचही

कोरोना आणखी चिंता वाढवणार ; दररोज एक लाखांहून अधिक रुग्णांची भर पडण्याची शक्यता
दोघा भावांनी केली घरावर दगडफेक
असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विधी सेवा महाशिबिराचे आयोजन

 चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांचे दर्शन सध्या पर्यटकांना चांगलंच होत आहे. यातच वाघांचही दर्शन सातत्याने होत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली झोनच्या आगरझारी बफर क्षेत्रात सोमवारी काही पर्यटकांनी वाघाच्या झुंजीचा थरार अनुभवला. तारू आणि पारस या दोन वाघांनी हद्द आणि छोटी मधू या वाघिणीसाठी केलेल्या या झुंजीचा थरार बंगरुळूचे पर्यटक रघुरामा यांनी व्हिडिओ कैद केलं.तर मोहर्ली बफर वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी माध्यमाकडे  उपलब्ध करून दिले आहे.

COMMENTS