Homeताज्या बातम्यादेश

नामबियातील सिया मादी चित्त्याने दिला 4 पिल्लांना जन्म

नवी दिल्ली: पर्यावरण प्रेमींसाठी मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून आनंदाची बातमी आहे. नामिबियातील ’सिया’ या मादी चित्त्याने 4 पिल्लांना जन

कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट ट्रेडला भविष्य
जिल्हा परिषदेत…बजाव ढोल ; वंचित बहुजन आघाडीने केले आंदोलन
माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद फरार घोषित

नवी दिल्ली: पर्यावरण प्रेमींसाठी मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून आनंदाची बातमी आहे. नामिबियातील ’सिया’ या मादी चित्त्याने 4 पिल्लांना जन्म दिलाय. मादी चित्ता आणि पिल्लं सध्या पूर्णपणे निरोगी आहेत. राष्ट्रीय उद्यानातील विशेष टीम मादी चिता आणि तिच्या पिल्लांची काळजी घेत आहे. चित्ता संवर्धन प्रकल्पाशी निगडित अधिकार्‍यांनी नवीन पाहुण्यांच्या आगमनावर आनंद व्यक्त केलाय. त्यांनी सांगितले की, ’कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते त्यांच्या नवीन वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेत असल्याचं सकारात्मक लक्षण आहे.’ 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान  मोदींनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेले पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचा समावेश असलेले 8 चित्ते सोडले होते. अलीकडेच एक मादी चित्ता ’साशा’चा संसर्गामुळं मृत्यू झाला होता.

COMMENTS