वाशिम प्रतिनिधी - मंगरुळपिर तालुक्यातील वनोजा परिसर हे जिल्ह्यातले ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते येथे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावर संत्र्याच

वाशिम प्रतिनिधी – मंगरुळपिर तालुक्यातील वनोजा परिसर हे जिल्ह्यातले ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते येथे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावर संत्र्याचे झाडे लावलेले दिसतात या संत्राच्या पिकामुळे वनोजा व वनोजा परिसरातील ग्रामीण भाग समृद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. भूर येथील गोपाल देवळे व अतुल देवळे या भावांनी आपल्या 27 एकर शेतामध्ये संत्रा बागायत फळबाग लावुन त्याचे योग्य रित्या संगोपन केले. आज रोजी दाहा एकर संत्र्याच्या बागेला चांगली फळधारणा झालेली असून या बागेपासून देवळे बंदुना 30 ते 35 लाख रुपयांचे उत्पन्न होईल असा यांचा अंदाज आहे. आज रोजी सातशे रुपये कॅरेट प्रमाणे संत्रा विक्री सुरू आहे.
COMMENTS