Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍याने बैलाच्या मृत्यूनंतर बांधली समाधी

पुणे ः बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहेत. मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अग

काँग्रेशासित राज्यांमध्ये होणार जातीनिहाय जनगणना
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा
पेटत्या होळीमध्ये लहान मुलाला उचलून टाकलं | DAINIK LOKMNTHAN

पुणे ः बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहेत. मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. नुकतेच खंड्याचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या बैलाच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी मालक राहुल जाधव यांनी बैलाची समाधी बांधली आहे. यासोबतच रितसर दशक्रिया विधी केला आहे.

COMMENTS