Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाघोलीत डॉक्टरचा तरुणावर कोयत्याने हल्ला

पुणे ः व्याजाचे पैसे वेळेवर परत न केल्याप्रकरणी डॉक्टरने तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना वाघोलीत घडली आहे. विवेक गुप्ता असे हल्लेखोर डॉक्टर

मैत्रीच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणार्‍या महिलेवर गुन्हा
जन्मदात्या आईला खांबाला बांधून मारहाण
प्रियकरानेच प्रेयसीचे घर लुटले (Video)

पुणे ः व्याजाचे पैसे वेळेवर परत न केल्याप्रकरणी डॉक्टरने तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना वाघोलीत घडली आहे. विवेक गुप्ता असे हल्लेखोर डॉक्टरचे नाव आहे. ते वाघोलीतील जीवन रक्षक हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी प्रितेश बाफना नामक तरुणाला व्याजाने पैसे दिले होते. बाफना यांना ते पैसे ठराविक मुदतीत परत केले नाही. यामुळे संतापलेल्या गुप्ता यांनी आपल्या 2 सहकार्‍यांच्या मदतीने प्रितेश बाफना यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी बाफना यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाघोली येथील लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS