प्रतीक कुहाडच्या ब्रेकअपनंतर मीम्सचा महापूर

Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रतीक कुहाडच्या ब्रेकअपनंतर मीम्सचा महापूर

गायक प्रतीक कुहाड हा तरुणवर्गात प्रचंड लोकप्रिय आहे.  प्रतीकने गायलेली बरीच गाणी हिट झाली आहेत. यामध्ये ‘खो गए हम कहां’, ‘कोल्ड/मेस’, ‘कसूर’ आणि ‘तुम जब पास’ या गाण्यांचा समावेश आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रतीकने नुकतंच गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याचं चाहत्यांना सांगितलं. यानंतर सोशल मीडियावर त्याच्याच गाण्यांवरून भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

एसटी कामगार संघटनेच्या अहमदनगर अध्यक्षपदी रोहिदास अडसूळ
इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक
गेवराईच्या राजकारणात बीआरएस पक्षाची जोरदार एंट्री

COMMENTS