Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर क्लासमधील शिक्षकाने केला लैंगिक अत्याचार

नाशिक- नाशिकमध्ये पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर खासगी क्लासमधील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

साताऱ्यातील पालीची खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
शरणपूर वृद्धाश्रमात तीस वृद्धांची निसर्गोपचार पध्दतीने मोफत नेत्र तपासणी
कर्जाच्या ओझ्याखालील महाराष्ट्र !

नाशिक– नाशिकमध्ये पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर खासगी क्लासमधील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाने या मुलीबरोबर अंगलट करून अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उपेंद्रनगर येथे ज्ञानेश्वरी क्लासेस नावाच्या खासगी क्लासमध्ये हा प्रकार घडला आहे. घरी गेलेली पीडित विद्यार्थिनी भेदरलेली दिसल्याने तिच्या आई-वडिलांनी विश्वासात घेऊन तिला नेमकं काय घडलंय? तू एवढी घाबरलेली का आहेस असं विचारल्यानंतर आपण उद्यापासून क्लासला जाणार नाही, असे तिने पालकांना सांगितले. पालकांनी यामागील कारण विचारले असता पीडित विद्यार्थीनीने क्लासच्या शिक्षकाने अंगलट करून अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली.

COMMENTS