Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा.संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक ः नाशकात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असे वक्तव्य त्यांनी केले होते. क

राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही
रवींद्र वायकर डरपोक ः संजय राऊतांची टीका

नाशिक ः नाशकात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असे वक्तव्य त्यांनी केले होते. काही दिवसांआधीच सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. यावर सर्वच नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. तसेच शिंदे ठाकरे असे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. संजय राऊतांनी सरकारविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS