Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले. त्याम

राज्याचा अर्थपूर्ण संकल्प !
टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावे लागेल: संजय राऊत (Video)
शरीरसंबंधाची मागणी करणार्‍या भोंदूबाबाला अटक | DAINIK LOKMNTHAN

यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची बदनामी होऊन देशाची प्रतिमा मलीन झाली, असा आरोप करत भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संपादक संजय राऊत हे नेहमीच जाणीवपूर्वक वृत्तपत्रातून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल व देशात अशांततेचे वातावरण निर्माण होईल, असे लिखाण करत असल्याचा आरोप भुतडा यांनी केला आहे.

COMMENTS