Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छोटा शकीलच्या निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

मुंबई ः कुख्यात गुंड छोटा शकीलचा निकटवर्तीय रियाझ भाटी याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रियाझ भाटी याच्यावर साक्षीदाराला धमकाव

कर्जतमध्ये पोलिसांवर उचलला हात
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर चालणार खटला
अहमदनगर जिल्ह्याचा डंका : ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’ पुरस्कारात अव्वल

मुंबई ः कुख्यात गुंड छोटा शकीलचा निकटवर्तीय रियाझ भाटी याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रियाझ भाटी याच्यावर साक्षीदाराला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला.  तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी विरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये 2021 मध्ये खंडणीचा एफआयआर नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदार हा साक्षीदार होता. आपल्याविरोधात केलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी तो तक्रारदाराला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता.

COMMENTS