Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी लहान येथील एका विरूद्ध गुन्हा दाखल

अर्धापूर प्रतिनिधी - एक महिला सकाळी शौचालयास  गेली असता तिचा वाईट नजरेने हात धरल्यामुळे संबंधिता विरुद्ध सोमवारी (ता 31) गून्हा दाखल करण्यात आला

पवारांचे सोयीचे राजकारण …
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील
परभणी घटनेची अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

अर्धापूर प्रतिनिधी – एक महिला सकाळी शौचालयास  गेली असता तिचा वाईट नजरेने हात धरल्यामुळे संबंधिता विरुद्ध सोमवारी (ता 31) गून्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हादगाव तालुक्यातील एक महिला धार्मिक कार्यक्रमास लहान येथे आली होती. सदरील महिला रविवारी (ता . 30) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लहान येथील पाटबंधारे वसाहतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत शौचास गेली होती. सदरील महिला उभी टाकली असता आरोपीने महिलेच्या हाताला धरून विनयभंग केला अशी फिर्याद पिडीत महिलेने दिल्यावरून लहान येथील एका विरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड हे करित आहेत.

COMMENTS