टी ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेला धुळ चारल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन टी ट्वेंटी आणि

टी ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेला धुळ चारल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. उद्यापासून एकदिवसीय सामन्याला सुरूवात होणार आहे. त्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
COMMENTS