शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या कोठडीत ४ ऑक्टोंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज ईडीने राऊत यांच्याबाबतचे आरोपपत्र दाखल केले. मात्र आ
शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या कोठडीत ४ ऑक्टोंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज ईडीने राऊत यांच्याबाबतचे आरोपपत्र दाखल केले. मात्र आरोपपत्राची कॉपी जो पर्यंत दिली जात नाही, तो पर्यंत या खटल्याची सुनावणी दैनदिनरित्या चालणार आहे. ईडी कायम आरोपींना अशा प्रकारे आरोपपत्र देण्यास टाळा टाळ करत असल्याचे निदर्शनास आणून देत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आजच आरोपपत्र देण्याचे ईडीकडून न्यायालयात उत्तर देण्यात आले आहे.
COMMENTS