विहीरीत पडलेल्या अस्वलला मिळाले जीवनदान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विहीरीत पडलेल्या अस्वलला मिळाले जीवनदान

किनवट तालुक्यातील घटना

  नांदेड प्रतिनिधी – पाण्याच्या शोधात आलेल्या जंगलातील अस्वल मानवी वस्तीत आला आणि विहीरीत पडलेला आढळला. नांदेड जिल्ह्य़ातील किनवट तालुक्यात घडली आहे. वन विभागाच्या पथकाने दोन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवत चाळीस फूट खोल विहिरीत पडलेल्या अस्वलाला बाहेर काढले आणि नंतर अस्वलाला नैसर्गिक अधिवासात सोडले. विहिरीत पडलेल्या अस्वलला पहाण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्य सरकारकडून दुहेरी प्रयत्न – छगन भुजबळ
सुरेगाव शिवारात नऊ एकर ऊस जळून खाक
पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

COMMENTS