Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ.भा. स्थानिक स्वराज्य संस्थे तर्फे निविदा प्रकिया  

नाशिक प्रतिनिधी - अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था,नासिक केंद्रामार्फत निविदा प्रक्रिया आणि जेम पोर्टल याबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण हॉटेल सेव्ह

पबजीचे व्यसन ; मुलाने केली आईसह तीन भावडांची हत्या
ग्रीसमध्ये खडकावर बोट आदळल्याने मोठी दुर्घटना
आमदाराच्या ड्रायव्हरकडून एक कोटींची रक्कम हस्तगत

नाशिक प्रतिनिधी – अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था,नासिक केंद्रामार्फत निविदा प्रक्रिया आणि जेम पोर्टल याबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण हॉटेल सेव्हन स्काय,नासिक येथे  डॉ.मुंढे साहेब, उपायुक्त, म. माळी साहेब, कार्यकारी अभियंता, म.वंजारी साहेब, मुख्य अभियंता मनपा नासिक, यांचे हस्ते आणि उपस्थितीत करण्यात आले,या तीनही प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित  प्रशिक्षणार्थी याना मार्गदर्शन  केले. याप्रसंगी म.महाजन सर, म.पाटील साहेब प्रशिक्षक, दुर्गेश भामरे,कोर्स  कॉरडीनेटर , डॉ. मेनकर , उपसंचालक , अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था , नाशिक आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

COMMENTS