४० वर्षीय व्यक्तीची गळा चिरून हत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

४० वर्षीय व्यक्तीची गळा चिरून हत्या

बुलढाण्यातील धक्कादायक घटना

बुलढाणा  प्रतिनिधी- एका चाळीस वर्षीय इसमाची अज्ञात व्यक्तीने गळा चिरून हत्या केल्याची घटना बुलढाणा शहरातील शिवाजी विद्यालया जवळील डॉक्टर वाघ यांच्या

अजित पवारांच्या विरोधात भाजप आक्रमक
माध्यमे समाजासह राज्यकर्त्यांना दिशादर्शक : ना. चंद्रकांत पाटील
नीलेश लंकेंनी जम्मूमध्येही जपली सामाजिक बांधिलकी !

बुलढाणा  प्रतिनिधी– एका चाळीस वर्षीय इसमाची अज्ञात व्यक्तीने गळा चिरून हत्या केल्याची घटना बुलढाणा शहरातील शिवाजी विद्यालया जवळील डॉक्टर वाघ यांच्या दवाखान्यासमोर घडली आहे. संतोष उर्फ बाल्या दत्तात्रय जाधव असे मृतक व्यक्तीचे नाव असून तो बुलढाणा शहरातील जुना गाव येथील सत्यनारायण मंदिराजवळ राहत होता. मृतकाचा भाऊ श्रीकृष्ण दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पीएसआय निलेश लोधी करत आहेत.

COMMENTS