नाशिक ः येथील 29 वर्षाच्या युवकाने आपल्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक पुणे महामार्गावर प

नाशिक ः येथील 29 वर्षाच्या युवकाने आपल्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक पुणे महामार्गावर पळसे येथील दारणा नदी जवळील भैरवनाथ मंदिराजवळ ही घडना घडली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक पुणे महामार्गावर पळसे येथील संदीप सहाने या 29 वर्षीय युवकाने बुधवारी सकाळी पळसे येथील भैरवनाथ मंदिर येथे बंदुकीच्या सहाय्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
COMMENTS