Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत कॅब चालकाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार

मुंबई ः मुंबईतील दादर शहरातमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका कॅब चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उ

चांदवडला बसचालक वाहकास मारहाण
अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरूणाचा अत्याचार
भाजपच्या सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण

मुंबई ः मुंबईतील दादर शहरातमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका कॅब चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणांतील आरोपीला पोलिसांनी अटक केली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुंटुबिय त्याच्या मूळ गावी कामानिमित्त गेल्याने ती त्यांच्या शेजार्‍याकडे काही दिवस थांबली होती. मात्र मुलगी कोणा काही न सागंता बाहेर पडली असता तिला एकटे पाहून कॅब चालकाने तिला बोलण्याच्या नादात तिला तेथून घेऊन गेला, दादर पोलिसांनी ही माहिती दिली.

COMMENTS