Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाल्यात पडून 15 वर्षांची मुलगी गेली वाहून.

अग्नीशमन दलाकडून शोध सुरु दीक्षा यादव असे वाहून गेलेल्या मुलीचे नाव

नालासोपारा  प्रतिनिधी-  बाथरुमला जात असताना पाय घसरुन नाल्यात पडून 15 वर्षाची मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना नालासोपारा पूर्वेला घडली आहे. दी

विशाळगडावरील अतिक्रमणे महाशिवरात्रीपूर्वी काढणार
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज
नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी येथे पहा सर्वोत्तम 5G स्मार्टफोन

नालासोपारा  प्रतिनिधी-  बाथरुमला जात असताना पाय घसरुन नाल्यात पडून 15 वर्षाची मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना नालासोपारा पूर्वेला घडली आहे. दीक्षा यादव(Deeksha Yadav) असे वाहून गेलेल्या मुलीचे नाव आहे. नालासोपारा पूर्व धानीव बाग नाका(East Dhaniv Bagh Naka) येथे ही घटना घडली. राञी उशीरापर्यंत वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे(fire brigade) जवान आणि पोलिसांनी शोध घेतला, पण मुलीचा शोध अद्यापही लागला नाही.

COMMENTS