Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळेच्या इमारतीवरून कोसळून 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुणे ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हुतात्मा चाफेकर विद्यालयामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन पडून एका 14

परतीच्या पावसाला सुरुवात… हवामान विभागाने केले जाहीर…
खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
New mumbai : महानगरपालिकेचा मनमानी कारभार… नेरूळ झोपडपट्टीवर चालवला बुलडोझर…. | LokNews24

पुणे ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हुतात्मा चाफेकर विद्यालयामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन पडून एका 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सार्थक हर्षवर्धन कांबळे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हर्षवर्धन आठवीमध्ये शिकतो. घसरगुंडी खेळण्याच्या नादात तिसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या ग्रीलवरुन तो खाली कोसळला. घटनेनंतर त्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले मात्र त्याआधी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

COMMENTS