Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानमध्ये भाजपची 14 जागांवर आघाडी

राजस्थान- लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. भाजपने 14 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस पक्षाच्या 8 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि भारत आदिवासी पार्टीचे प्रत्येकी 1 उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टी 14 जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. 

सत्ताधारी-विपक्ष लोकशाहीच्या मुळावर !
मिझोराममध्ये झेडपीएमचा एकहाती विजय
शरद पवार भाजपचा गेम करतील अशी अवस्था

COMMENTS