Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत गुजराती सोसायटीत पत्रक वाटण्यास मनाई

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून  एका नोकरीच्या जाहिरातीत कंपनीत मराठी भाषिकांचे स्वागत नाही, या आशय

चिदम्बरम – फडणवीस सांस्कृतिक ऐक्य!
समान नागरी कायदा आणण्यासाठी कटिबद्ध
तक्रारीची दखल न घेतल्याने महावितरणला आर्थिक दंड

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून  एका नोकरीच्या जाहिरातीत कंपनीत मराठी भाषिकांचे स्वागत नाही, या आशयाची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर या जाहिरातीचे सर्वत्र पडसाद उमटले. त्यानंतर आता मुंबईतील गुजराती मतदार अधिक असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात भाषिक वाद उफाळून आला आहे. या मतदारसंघातील गुजराती बहुल सोसायटीमध्ये उमेदवारांचे पत्रक वाटण्यास मनाई करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

COMMENTS