Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरमध्ये तरुण प्राध्यापकाचा बुडून मृत्यू

नागपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. वाढत्या उन्हापासून दिलासा मिळावा या साठी अनेक जण जलतरण तलावात फोहण्यासाठी जातात. मात्र, नागपूर येथे जलतरण तल

सामान्य नागरिकांना ‘ विचारतेय ‘ कोण ? 
पालघरमधून 9.39 कोटींची आयटीसी फसवणूक करणार्‍याला अटक
शिकारीसाठी विनापरवाना प्रवेश; संशयितांकडून घोरपडीवर अत्याचार; अत्याचाराचा व्हिडीओ पाहून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी चक्रावले

नागपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. वाढत्या उन्हापासून दिलासा मिळावा या साठी अनेक जण जलतरण तलावात फोहण्यासाठी जातात. मात्र, नागपूर येथे जलतरण तलावात पोहणे एकाच्या जिवावर बेतले आहे. अंबाझरी येथील सुधार प्रन्यासच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. कुणाल किशोर साल्पेकर (वय 36) असे स्विमिंग पूलात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा गेल्या दोन महिन्यांपासून स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जात होता.

COMMENTS