Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीएसआय झालेल्या अजय कळसकर यांचा सन्मान

श्रीगोंदा शहर : तांदळी ता शिरूर जि.पुणे येथील शेतकरी कुटुंबातील अजय बाळासाहेब कळसकर यांची पी एस आय पदी महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक मिळवून

देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी
विवाहितेचा छळ करणार्‍या पती व सासूविरोधात गुन्हा
प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

श्रीगोंदा शहर : तांदळी ता शिरूर जि.पुणे येथील शेतकरी कुटुंबातील अजय बाळासाहेब कळसकर यांची पी एस आय पदी महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक मिळवून निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, दादा पाटील फराटे, रवी बापू काळे, आबासाहेब सोनवणे, राहुल दादा पाचरणे, शशी भाऊ धसगुडे, बाबासाहेब फराटे, गोविंद तात्या फराटे, सुधीर फराटे, आरती ताई भुजबळ, राजेंद्र कोरेकर, प्रा कळसकर, राजेंद्र गदादे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS