फिरोजाबाद ः उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील एका शाळेत दुःखद आणि दुर्दैवी प्रकार घडला आहे. फिरोजाबादच्या हंस वाहिनी शाळेत मधल्या सुट्टीत खेळत असताना इयत्ता दुसरीतील विद्यार्थी चंद्रकांत अचानक जमिनीवर कोसळला. चंद्रकांतला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी मृत्यूचे प्रारंभिक कारण हृदयविकार असल्याचे सांगितले.

COMMENTS