Homeताज्या बातम्यादेश

माजी कुलगुरूंचे ’पद्मभूषण’ पुरस्कार चोरीला

नवी दिल्ली ः पंजाब विद्यापीठाचे माजी कुलगुरू जी सी चॅटर्जी यांच्या पद्मभूषण पदकाच्या चोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका महिलेसह 5 जणांना अटक केली आ

श्री क्षेत्र महेश्‍वर व अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर
संजय राऊत तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते ः केसरकर
भाषेच्या सामन्यकरणातूनच साहित्याचा जन्म होतो- डॉ.शरद  बावीस्कर

नवी दिल्ली ः पंजाब विद्यापीठाचे माजी कुलगुरू जी सी चॅटर्जी यांच्या पद्मभूषण पदकाच्या चोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका महिलेसह 5 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, श्रवण कुमार (33), हरी सिंग (45), रिंकी देवी (40), वेद प्रकाश (39) आणि प्रशांत बिस्वास (49) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण दिल्लीतील मदनपूर खादर येथील रहिवासी आहेत. आरोपींपैकी प्रशांत बिस्वास हा ज्वेलर्स असून त्याने चोरीचे मेडल खरेदी केले होते.

COMMENTS