Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकरचे छापे

नाशिक : नाशिकमध्ये आयकर विभागाने तब्बल 8 सरकारी कंत्राटदारांवर छापे टाकले असून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली

पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयही होणार रद्द
छोटे-मोठे साहेब हजर…पण कार्यालयाचे काम मात्र पूर्ण बंद
विदर्भात होणार चित्रपटनगरी..? संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला…

नाशिक : नाशिकमध्ये आयकर विभागाने तब्बल 8 सरकारी कंत्राटदारांवर छापे टाकले असून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून ही छापेमारी सुरू आहे. तब्बल 200 अधिकारी आणि इतर कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली असून 850 कोटीहून अधिक संपत्ती आणि बेहिशेबी व्ययव्हरांचे कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, आपली संपत्ती अधिकार्‍यांच्या हाती लागू नये यासाठी काहींनी आपली कारमध्ये रोकड लपवून झाडाझुडपात लपवून ठेवली तर काहींनी व्यवहाराचे कागदपत्रे आणि पेनड्राईव छतावर आणि पंख्यावर लपवले होते.

COMMENTS