Homeताज्या बातम्यादेश

भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

राजकोट ः गुजरात राज्यातील राजकोट येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त लक्झरी बस गुजरातमधील राजकोट येथून सुमारे 60 प्र

विक्रोळीतील अपघातात दोघांचा मृत्यू
पुण्यात शिवशाही बसचा ब्रेक फेल झाला
छत्तीसगडमध्ये नवरा-नवरीसह 5 जणांचा मृत्यू

राजकोट ः गुजरात राज्यातील राजकोट येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त लक्झरी बस गुजरातमधील राजकोट येथून सुमारे 60 प्रवाशांना घेऊन बलरामपूरच्या दिशेने निघाली होती. सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास कोतवाली देहाट परिसरात आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् क्षणार्धात बस समोरून येणार्‍या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

COMMENTS