Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षण बचावासाठी दत्तू सदगीर यांचे उपोषण

अकोले ः ओबीसी आरक्षण बचावासाठी दत्तू सदगीर यांचे अकोले  तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान या उ

ओबीसी आरक्षण घालवण्या मध्ये केंद्र शासनाचा सिंहाचा वाटा (Video)
ओबीसी आरक्षणावरून निवडणूक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्याणाला झटका… सर्वोच्च न्यायालय म्हणाले…
ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव

अकोले ः ओबीसी आरक्षण बचावासाठी दत्तू सदगीर यांचे अकोले  तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान या उपोषणास अनेकांनी पाठिंबा दिला. अकोले येथे तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाज बांधव यांच्या हक्काचे ओबीसी आरक्षण अबाधित राखण्यासाठी  व ओबीसीं आरक्षणात होणारी घुसखोरी रोखावी यासाठी श्रींदत्तू सदगीर यांनी आमरण उपोषणा सुरू केले आहे. ओबीसी आरक्षण बचाव साठी उपोषणास बसलेले श्री दत्तू सदगीर यांना पाठींबा देण्यासाठी नवनाथ गायकवाड, किशोर झोडगे, सचिन ताजणे, शिवाजी गायकवाड, ललित गायकवाड, रोहन गायकवाड, शंकरभाऊ चोखंडे, संतोष बनसोडे, उज्वला राऊत,   सीताराम भांगरे, मच्छिद्र मंडलिक, चक्रधर सदगीर, दत्तात्रय मुठे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट देत पाठिंबा दिला.

COMMENTS