Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणमध्ये संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (०८ डिसेंबर) रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आ

पेट्रोल-डिझेल टंचाई आणि महागाईविरोधात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा; बीडमध्ये लक्ष्यवेधी आंदोलन
कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी एचव्हीडीएस योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करा : डॉ. नितीन राऊत
गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (०८ डिसेंबर) रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता योगेश निकम यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रणाली विश्लेषक राजेंद्र सोनवणे व उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

COMMENTS