Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांज्याने चिरला 5 वर्षीय चिमुकल्याचा गळा

यवतमाळ : चायनीज मांजावर बाजारात विक्रीस बंदी असतानाही यवतमाळ शहरात सर्रास विक्री होत आहे. हा मांजा अनेकांच्या जीवावर बेतत आहेत. दरम्यान मांज्यामु

दूरच्या युद्धाचे स्वयंपाकघरावर सावट !
सई लोकूर होणार आई, पतीसोबतचे फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज
छगन भुजबळ यांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांना आरतीचा मान

यवतमाळ : चायनीज मांजावर बाजारात विक्रीस बंदी असतानाही यवतमाळ शहरात सर्रास विक्री होत आहे. हा मांजा अनेकांच्या जीवावर बेतत आहेत. दरम्यान मांज्यामुळे 5 वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरला गेल्याची घटना यवतमाळच्या नागपूर रोड ते बँक चौक रस्त्यावर घडली. जैन रफिक मवाल असे या चिमुकल्याचे नाव आहे. दुचाकी चालकाच्या सावधानतेने गाडीला ब्रेक दाबल्यामुळे तो थोडक्यात बचावला. परंतु, गळ्यावर मात्र चिर पडली असून गंभीर दुखापत झाली.

COMMENTS