Homeताज्या बातम्यादेश

विशाखापट्टणम बंदरात 40 बोटींनी घेतला पेट

विशाखापट्टणम ः शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्यात. घटनेमुळे परिसर

१०० सायकलस्वार करणार पाच राज्ये व बांगलादेशातून ३००० किलोमीटरचा प्रवास
राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे
कोल्हे साखर कारखान्यातील इथेनॉलचा ऑईल कंपन्यांना पुरवठा

विशाखापट्टणम ः शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्यात. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक मच्छिमारांनी या बोटीला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

COMMENTS