Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार

मुंबई: प्रत्येक राज्यामध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 100 एमबीबीएस डॉक्टर हे गुणोत्तर राखण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याचा, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्षे 2025-26 पासून करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सिद्धेश काळेची थाळी फेक क्रीडा स्पर्धेसाठी निवड
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबर रोजी रायगडावर
दहशतवादी हल्ल्यातील पोलिस हुतात्मांना अभिवादन

COMMENTS