Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवाळीत फटाके फोडण्यासाठी नियम

मुंबई प्रतिनिधी - मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत आवाज करणारे फटाके वाजवण्यास सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात य

साऊथ स्टार कीर्ती सुरेश लवकरच अडकणार लग्नबंधनात ?
नव्या सरकारच्या गठनानिमित्त..!
महाराष्ट्रासह पाच राज्यांवर ऑक्सिजनबाबत अन्याय

मुंबई प्रतिनिधी – मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत आवाज करणारे फटाके वाजवण्यास सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. यासोबतच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. मुंबईतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभुमीवर हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि मुंबईतील वायू प्रदूषणाशी संबंधित रिपोर्ट्स येत आहेत. ज्यात या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर हायकोर्टाने या सूचना केल्या आहेत

COMMENTS