Homeताज्या बातम्यादेश

धावत्या बसमध्ये महिलांची हाणामारी

नवी दिल्ली प्रतिनिधी - हा व्हिडीओ राजधानी दिल्लीतील प्रशासनाच्या बसमधील आहे. बसमध्ये प्रवाशाची गर्दी भरपुर प्रमाणात दिसुन येत आहे. यात काही म

डोनाल्ड ट्रम्प हुश मनी प्रकरणात दोषी
वडिलांवर अंत्यसंस्कार केले अन् दहाव्या दिवशी ते प्रकटले | LOKNews24
ओबीसी व मराठ्यांना आरक्षण द्या व भोंग्यातून अजान होऊ द्या

नवी दिल्ली प्रतिनिधी – हा व्हिडीओ राजधानी दिल्लीतील प्रशासनाच्या बसमधील आहे. बसमध्ये प्रवाशाची गर्दी भरपुर प्रमाणात दिसुन येत आहे. यात काही महिला आणि तरुणीचा समावेश आहे. बसमधील जागेसाठी या एकमेकींना जोरदार मारत आहेत. ही हाणामारी एवढी जोरदार आहे की त्या एकमेकीचे केसही खेचत आहेत. या महिलाच्या हाणामारीत एक लहान मुलगाही अडकला गेलाय. हाणामारीत भिडलेल्या रणरागिणीना बसमधील काही पुरुष थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही त्या माघार घेण्याच नाव घेत नाही. हा प्रकार बसमधील एका प्रवाशाने आपल्या कॅमेरात कैद केला आहे.

COMMENTS