Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाईलसाठी गळफास घेवून संपवले जीवन

सोलापूर ः मोबाईलमुळे आजची तरुण पिढी ही वाहावत चालली आहे. मोबईलसाठी पालकांकडे हट्ट देखील केला जातो. या साठी ही मुळे वाट्टेल ते करायला तयार असतात.

व्यावसायिकाने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या
नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या
स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेऊन गॅरेज चालकाची आत्महत्या

सोलापूर ः मोबाईलमुळे आजची तरुण पिढी ही वाहावत चालली आहे. मोबईलसाठी पालकांकडे हट्ट देखील केला जातो. या साठी ही मुळे वाट्टेल ते करायला तयार असतात. प्रसंगी जीव देखील देतात. अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातील कुसुर येथे उघडकीस आली आहे. एका 12 वीत शिकणार्‍या मुलाने आई वडिलांनी मोबईल घेऊन न दिल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. आकाश राजकुमार पुजारी (वय 18, रा. कुसुर (तालुका दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

COMMENTS