Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभियंत्याला 4 लाखांची लाच घेताना अटक

नाशिक : शासकीय योजनेचा माध्यमातून पातोंडा (ता.चाळीसगाव) येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून

 दिवाणी न्यायालय इमारतीच्या कामास प्रारंभाने मोठे समाधान : आ.काळे
कुस्ती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज : पैलवान संभाजीराव लोंढे
राजेंद्र गुढा यांनी केली लाल डायरीचे तीन पाने प्रसिद्ध

नाशिक : शासकीय योजनेचा माध्यमातून पातोंडा (ता.चाळीसगाव) येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात 4 लाखाची लाच स्वीकारंताना उपविभागीय बांधकाम अभियंत्याला शनिवारी (ता 16) रात्री रंगेहाथ अटक करण्यात आली. नाशिकसह त्यांच्या धुळ्यातील घरी पथकांनी झडती सुरू होती. ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ विसपुते (57, पद- उपविभागीय अभियंता, बांधकाम उपविभाग चाळीसगाव, वर्ग-1, ता.चाळीसगाव , जिल्हा जळगाव. रा. अशोक नगर, धुळे जि. धुळे) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. 

COMMENTS