Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘चक दे इंडिया’ मधील प्रसिद्ध अभिनेता रिओ कपाडिया यांचे ६६ व्या वर्षी निधन

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘दिल चाहता है’ फेम अभिनेता रिओ कपाडिया यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

अनुराग ठाकूर यांची क्रिकेट संग्रहालयाला भेट
नगरकरांनो गाडी चालवताय तर १ चूकही पडू शकते महागात | LOKNews24
Sanjay Raut : राज्यपाल इतका अभ्यास बरा नाही, त्यांच ओझं झेपलं पाहिजे | LOKNews24

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘दिल चाहता है’ फेम अभिनेता रिओ कपाडिया यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईमध्ये १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. रिओ यांनी अनेक टेलिव्हिजन मालिकेमध्ये आणि बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. रिओ कपाडिया यांनी आमिर खान, शाहरुख खान आणि राणी मुखर्जीसारख्या बड्या सेलिब्रिटींसोबत एकत्र काम केले आहे.

COMMENTS