नंदुरबार : गुजरात आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता. यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण ह
नंदुरबार : गुजरात आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता. यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात बिबट्या अडकला असल्याने शेतकर्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या परिसरात बिबट्याची दहशत होती. शेतात जाणार्या शेतकरी व मजुरांना बिबट्याचे दर्शन घडले होते. बिबट्याचा मुक्त संचारामुळे शेतकरी आणि शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुजरात आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने सीमा वरती भागात पिंजरे लावण्यात आले होते
COMMENTS