Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकनेते विनायकरावजी मेटे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त एक दिवसीय कीर्तन

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील राजेगाव येथे जन्मभूमी असलेल्या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्षलोकन

बायोसीड कंपनीचे शहंशाह मका वाण लावा आणि उत्पन्न वाढवा
सणसवाडीत कंपनीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू
निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील राजेगाव येथे जन्मभूमी असलेल्या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्षलोकनेते विनायक रावजी मेटे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले परंतु त्यांच्या जन्मभूमी मध्ये या अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्र राजेगाव येथे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. तसेच साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त एक दिवसीय कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दिनांक एक सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी ठीक आठ वाजता ह .भ. प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे कीर्तन आयोजित केली आहे. तरी पंचक्रोशीतील विनायक रावजी मेटे यांच्यावर प्रेम करणारी व इतर भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा. तसेच दोन सप्टेंबर 2023 रोजी त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्नेहभोजन ठेवण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन त्रिंबक तुकाराम मेटे, रामहरी तुकाराम मेटे आशीतोष विनायकराव मेटे आहेत.

COMMENTS